या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
Good thoughts in marathi for students.
(1) प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत... (2) कुणाच्याही दु:खाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. (3) कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. (4) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. (5) बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. (6) मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. (7) स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून द...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
जर तुम्हाला काही शंक्का असेल तर नक्की सांगा. Thanks.