पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Inspirational Quotes In Marathi With Images.

इमेज
(1)                         ध्येयावर लक्ष द्या कोण                     काय बोलतय त्याच्यावर                               नाही. (2)                 वाईट केल्याने माणुस वाईट नाहि,                तर, वाईट विचार केल्याने माणुस,                          वाईट बनती. 3)                 चुकण हि प्रकृती मान्य करण हि                 संस्कृती आणि सुधारणा करण                        ही प्रगती आहे.

Good thoughts in marathi for students.

इमेज
 (1)                       प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत... (2)                           कुणाच्याही दु:खाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. (3)                   कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. (4)     सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. (5) बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. (6) मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. (7) स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.       कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून द...